भारतीय तटरक्षक दलात ‘नाविक’ पदांची भरती
कोर्सचे नाव: नाविक (जनरल ड्युटी) (10+2 कोर्स 2018)
पदाचे नाव:
- नाविक (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Maths and Physics) [SC/ST: 45%]
वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1996 ते 31 जुलै 2000 च्या दरम्यान झालेला असावा) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
उंची: किमान 157 सेमी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2018 (05:00 pm)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज : Apply Online [Starting 24 डिसेंबर 2017]
भारतीय तटरक्षक दलात ‘नाविक’ पदांची भरती
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:10
Rating:
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:10
Rating:

No comments: