फील्ड अॅम्युनिशन डेपोत 291 जागांसाठी भरती
Total: 291 जागा
पदाचे नाव:
- मटेरियल असिस्टंट: 06 जागा
- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC): 10 जागा
- फायरमन: 08 जागा
- ट्रेड्समन मेट: 266 जागा
- MTS (सफाईवाला): 01 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा
- पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण
- पद क्र.3: i) 10 वी उत्तीर्ण ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
- पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण
- पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 12 जानेवारी 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 : 18 ते 27 वर्षे
- पद क्र.2 ते 5: 18 ते 25 वर्षे
Fee: नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: 27 Field Ammunition Depot PIN – 909427 C/o 56 APO
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2018
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
फील्ड अॅम्युनिशन डेपोत 291 जागांसाठी भरती
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:07
Rating:
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:07
Rating:

No comments: