इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 241 जागांसाठी भरती
Total: 241 जागा
पदाचे नाव :
- हेड कॉन्स्टेबल (मोटर मॅकेनिक): 60 जागा
- कॉन्स्टेबल (मोटर मॅकेनिक): 181 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: i)12 वी उत्तीर्ण ii) ITI (मोटर मॅकेनिक) किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.2: i)10 वी उत्तीर्ण ii) ITI (मोटर मॅकेनिक) iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 जानेवारी 2018 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: Gen & OBC: Rs 100/- [SC/ST/माजी सैनिक:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2018
जाहिरात (Notification): पाहा
इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 241 जागांसाठी भरती
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:04
Rating:
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:04
Rating:

No comments: