असम राइफल्स मध्ये 754 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
Total: 754 जागा
पदाचे नाव:
- हिंदी ट्रांसलेटर (पुरुष): 23 जागा
- धार्मिक शिक्षक: 05 जागा
- बिल्डिंग & रोड : 06 जागा
- स्टाफ नर्स: 24 जागा
- लिपिक: 50 जागा
- पर्सनल सहाय्यक (पुरुष): 25 जागा
- इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल (पुरुष): 15 जागा
- लाइनमॅन फील्ड (पुरुष): 23 जागा
- रेडिओ मॅकेनिक (पुरुष): 31 जागा
- आर्मोरर (पुरुष): 28 जागा
- इंजिनिअर आर्टिफिशर (पुरुष): 02 जागा
- सर्व्हेयर (पुरुष): 07 जागा
- इलेक्ट्रिशिअन (पुरुष): 15 जागा
- प्लंबर (पुरुष): 10 जागा
- नर्सिंग सहाय्यक (पुरुष): 23 जागा
- ऑपरेशन थिएटर (पुरुष): 01 जागा
- फिजिओथेरपिस्ट (पुरुष): 01 जागा
- प्रयोगशाळा सहाय्यक (पुरुष): 13 जागा
- फार्मासिस्ट (पुरुष व स्त्री): 33 जागा
- एक्सरे सहाय्यक (पुरुष): 43 जागा
- पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक (पुरुष): 03 जागा
- महिला अटेंडंट/आया (महिला): 10 जागा
- महिला सफाई : 23 जागा
- कुक (पुरुष): 169 जागा
- पुरुष सफाई (पुरुष): 41 जागा
- वॉशरमॅन (पुरुष): 40 जागा
- न्हावी (पुरुष): 45 जागा
- उपकरण व बूट रोधक (पुरुष): 23 जागा
- शिंपी (पुरुष): 16 जागा
- कारपेंटर (पुरुष): 06 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- पद क्र.2: पदवीधरसह संस्कृतमध्ये माध्यान किंवा हिंदी भाषेत भूषण पदवी.
- पद क्र.3: i)10 वी उत्तीर्ण ii) सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.4: i)10 वी उत्तीर्ण ii) नर्सिंग डिप्लोमा
- पद क्र.5: i)12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.6: i)12 वी उत्तीर्ण ii) स्टेनोग्राफी डिप्लोमा
- पद क्र.7,8,10,15,19,22 ते 30 : 10 वी उत्तीर्ण
- पद क्र.9: i)12 वी उत्तीर्ण ii) रेडियो आणि दूरदर्शन तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/संगणक/इलेक्ट्रिकल / यांत्रिक अभियांत्रिकी/घरगुती उपकरणे डिप्लोमा
- पद क्र.11,12,13,14: i)10 वी उत्तीर्ण ii) ITI
- पद क्र.16: i)12 वी उत्तीर्ण ii) ऑपरेशन थिएटर डिप्लोमा
- पद क्र.17: i)12 वी उत्तीर्ण ii) फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा
- पद क्र.18: i)12 वी उत्तीर्ण ii) B. Pharm/ D. Pharm
- पद क्र.20: i)12 वी उत्तीर्ण ii) रेडियोलॉजी डिप्लोमा
- पद क्र.21: i)12 वी उत्तीर्ण ii) पशुवैद्यकीय विज्ञान डिप्लोमा iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 28 वर्षे
- पद क्र.2 & 3: 18 ते 23 वर्षे
- पद क्र.4,5,6: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.7 ते 11,13 ते 18,20,22 ते 30: 18 ते 23 वर्षे
- पद क्र.12: 20 ते 28 वर्षे
- पद क्र.19: 20 ते 25 वर्षे
- पद क्र.21: 21 ते 23 वर्षे
Fee: [SC/ST/माजी सैनिक/महिला: फी नाही]
- पद क्र.1 ते 4: Rs 200/-
- पद क्र.5 ते 30: Rs 100/-
भरती मेळाव्याची तारीख : 05 जानेवारी 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2017
जाहिरात (Notification): पाहा
असम राइफल्स मध्ये 754 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:11
Rating:
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:11
Rating:

No comments: