स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3259 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (10 + 2) परीक्षा 2017
Total: 3259 जागा
पदाचे नाव:
- कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 898 जागा
- पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट: 2359 जागा
- डेटा एंट्री ऑपरेटर: 02 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 & 2: 12 वी उत्तीर्ण
- पद क्र.3: 12 वी उत्तीर्ण (गणित विषयासह विज्ञान शाखा)
वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट ]
Fee: General: Rs 100/- [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक: फी नाही]
परीक्षा:
- Tier-I: 04 मार्च 2018 ते 26 मार्च 2018
- Tier-I: 08 जुलै 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2017 (05:00 pm)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3259 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:13
Rating:
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
01:13
Rating:

No comments: