स्टाफ सिलेक्शन कमिशन 'पोस्टल असिस्टंट' पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक/ साहायक पदांच्या ८९८ आणि पोस्टल/ सॉर्टींग असिस्टंट, डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या २३६१ जागा असे एकूण ३२५९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७ आहे
स्टाफ सिलेक्शन कमिशन 'पोस्टल असिस्टंट' पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)
Reviewed by Lakshyavedh Career Academy
on
00:51
Rating:

No comments: